Amazing Benefits of Salad | Healthy Food in Lockdown | सलाड खायचे फायदे | Lokmat Oxygen

2021-09-13 1

उन्हाळ्याच्या दिवसात भूक जरा कमीच लागते. अशा वेळी सॅलड म्हणजेचं कोशिंबीर खाणे केव्हाही चांगलेच. कांदा, टोमॅटो, काकडी, मुळा, गाजर, बीट, ढोबळी मिरची, कोबी, पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या कोशिंबिरींमध्ये नेहमी वापरल्या जातात. सलाड चे दोन प्रकार असतात, १ कच्च्या भाज्या-फळांचे सलाड आणि दुसरा प्रकार उकडलेल्या भाज्या-फळांचे सलाड.. सलाडमध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स आणि फायबर असतात. जेवणासोबत नियमित सलाद खाल्ले तर किडनी डिसिज सारख्या अनेक समस्या कंट्रोल केल्या जाऊ शकतात. चविष्ट असलेले सलाड आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे पाहुयात


#LokmatNews #lokmatoxygen #BenefitsofSalad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat